📕📖📕📖📕📖📕📖📕📖📕
*वाचनप्रेरणा दिन काव्यलेखन*
आम्ही बालक बालक
या पुस्तकांचे मालक
आज वाचन प्रेरणा दिन
डॉ.अब्दुल कलामांच्या चरणी लीन
नाही विसरणार विसरणार
आम्ही गुरुंचे हे रीन
आम्ही वाचतो वाचतो
गोष्टींचे हे पुस्तक
ज्ञानाने भरले हो भरले
आमचे हे मस्तक
आम्ही करितो करितो
ग्रंथदिंडीची ही पूजा
पुस्तक वाचताना येते हो
खूप खूप मजा....
आज दप्तरमुक्त शाळा
नाही अभ्यासाची सजा
खूप पुस्तके वाचूनी
बनूया ज्ञानरुपी राजा
चला चला हो चला
आजच्या वाचनप्रेरणा दिनाला
खूप वाचूया वाचूया ...
बरे वाटेल तुमच्या मनाला
आम्ही बालक बालक
या पुस्तकांचे मालक
*सदर कविता वाचनप्रेरणा दिनानिमित्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी केली आहे.*
*📝📝📝लेखन📝📝📝*
*श्रीम.एस.बी.इंगळे*
*वाचनप्रेरणा दिन काव्यलेखन*
आम्ही बालक बालक
या पुस्तकांचे मालक
आज वाचन प्रेरणा दिन
डॉ.अब्दुल कलामांच्या चरणी लीन
नाही विसरणार विसरणार
आम्ही गुरुंचे हे रीन
आम्ही वाचतो वाचतो
गोष्टींचे हे पुस्तक
ज्ञानाने भरले हो भरले
आमचे हे मस्तक
आम्ही करितो करितो
ग्रंथदिंडीची ही पूजा
पुस्तक वाचताना येते हो
खूप खूप मजा....
आज दप्तरमुक्त शाळा
नाही अभ्यासाची सजा
खूप पुस्तके वाचूनी
बनूया ज्ञानरुपी राजा
चला चला हो चला
आजच्या वाचनप्रेरणा दिनाला
खूप वाचूया वाचूया ...
बरे वाटेल तुमच्या मनाला
आम्ही बालक बालक
या पुस्तकांचे मालक
*सदर कविता वाचनप्रेरणा दिनानिमित्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी केली आहे.*
*📝📝📝लेखन📝📝📝*
*श्रीम.एस.बी.इंगळे*